पंचांग
आज मिती कार्तिक कृष्ण चतुर्थी शके १९४७, चंद्र नक्षत्र पुनर्वसू, योग शुक्ल, चंद्र राशी मिथुन नंतर कर्क, भारतीय सौर १० मार्गशीर्ष शके १९४७, शनिवार, दि. १ नोव्हेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.५५, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ९.३३, मुंबईचा चंद्रास्त १०.२६, राहू काळ ११.०४ ते १२.२७, प्रबोधिनी एकादशी स्मार्त एकादशी-रात्री-८.३० पर्यंत, शुभ दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
 |
मेष : ज्येष्ठ व्यक्तींबरोबर केलेली चर्चा व त्यांचा सल्ला उपयोगी पडेल.
|
 |
वृषभ : भाग्याचे पाठबळ मिळेल.
|
 |
मिथुन : घरामध्ये अचानक पाहुण्यांचे आगमन होऊ शकते.
|
 |
कर्क : महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
|
 |
सिंह : एखादे भरीव कार्य घडेल.
|
 |
कन्या : प्रयत्नांमध्ये कमी पडू नका. यशाची परंपरा कायम राहील.
|
 |
तूळ : आपली मते इतरांना पटवून देण्यात यश मिळेल.
|
 |
वृश्चिक : आत्मविश्वास वाढेल.
|
 |
धनू : वाद-विवाद टाळा.
|
 |
मकर : एखाद्या माहीत नसलेल्या गोष्टीत स्वारस्य घेऊ नका.
|
 |
कुंभ : विवाह ठरण्यात यश मिळेल. वाटाघाटी यशस्वी होतील.
|
 |
मीन : खर्चामध्ये अचानक झालेली वाढ आश्चर्यचकित करेल.
|