पंचांग
आज मिती अश्विन अमावस्या १७.५४ पर्यंत नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र चित्रा. योग विश्कंभ,चंद्र राशी कन्या नंतर तुळ, भारतीय सौर २९ अश्विन शके १९४७, मंगळवार, दि. २१ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२४, मुंबईचा सूर्यास्त ६.११ मुंबईचा चंद्रोदय नाही, मुंबईचा चंद्रास्त ५.५६, राहू काळ ३.१७ ते ४.४४, अश्विन अमावास्या, अमावास्या समाप्ती-सायंकाळी-५.५४, लक्ष्मी पूजन-सायंकाळी-६.१० ते रात्री-८.४०, महावीर निर्वाण-जैन, दर्श अमावास्या.