IND vs AUS: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, घेतला गोलंदाजीचा निर्णय

पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकला आहे. त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्याद्वारे बऱ्याच महिन्यांनी भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार आहेत.


कर्णधार म्हणून शुभमन गिलचा हा पहिला वनडे सामना आहे. तर पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मिचेल मार्श करत आहे. या सामन्यात भारताकडून नितीश रेड्डीला पदार्पणाची संधी मिळाली आहे. त्याचा हा पहिलाच सामना आहे.

Comments
Add Comment

Ram Gopal Kothari : राम गोपाल कोठारी ठरले 'व्होल्केनो मॅरेथॉन' पूर्ण करणारे पहिले भारतीय

नवी दिल्ली : कोलकात्याचे उद्योजक आणि धावपटू राम गोपाल कोठारी (Ram Gopal Kothari) यांनी जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताच्या

ईशान किशन टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी

दुबई : भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनने आयसीसीच्या ताज्या पुरुष टी-२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले

IND vs ENG : इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा रचणार इतिहास ! हार्दिकचा रेकॉर्ड मोडण्याच्या उंबरठ्यावर

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मालिका आज (१ जुलै) सुरू होत आहे.

FIFA WORLDCUP 2026 : मेक्सिकोची बाद फेरीत धडक; इक्वाडोरवर २-० ने विजय

मेक्सिको सिटी: प्रसिद्ध 'एस्तादियो आझतेका' स्टेडियमवर झालेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात यजमान मेक्सिकोने

FIFA WORLDCUP 2026 : एमबाप्पेची धडाकेबाज कामगिरी; फ्रान्सची स्वीडनवर ३-० ने मात

ईस्ट रदरफोर्ड : किलियन एमबाप्पेच्या दोन शानदार गोलांच्या जोरावर फ्रान्सने स्वीडनचा ३-० ने पराभव करत

FIFA WORLDCUP 2026 : ऐतिहासिक विजय; अर्लिंग हालँडच्या गोलने नॉर्वेची विश्वचषक बाद फेरीत धडक

अर्लिंग्टन, टेक्सास: अर्लिंग हालँडने ८६ व्या मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर नॉर्वेने आयव्हरी