दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५

पंचांग


आज मिती अश्विन कृष्ण एकादशी ११.११ पर्यंत नंतर द्वादशी, शके १९४७, चंद्र नक्षत्र, मघा, योग शुक्ल,चंद्र राशी सिंह, भारतीय सौर २५, अश्विन शके १९४७, शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३३, मुंबईचा सूर्यास्त ६.१४, मुंबईचा चंद्रोदय ३.४७, मुंबईचा चंद्रास्त ३.४८ राहू काळ १०.५६ ते १२.२३ , रमा एकादशी, गोवस्त
एकादशी, वसुबारस, शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : अडचणींवर मात कराल यश मिळेल.
वृषभ : नोकरीत चांगली परिस्थिती राहील.
मिथुन : नोकरी-व्यवसायात एखादी नवीन संधी चालून येईल.
कर्क : व्यवसायात भरभराट होऊ शकते.
सिंह : नवीन गुंतवणुकीचा विचार असेल.
कन्या : सामाजिक अथवा धार्मिक कार्यात रस निर्माण होईल.
तूळ : कुटुंबात मंगल कार्याची शक्यता.
वृश्चिक : कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल.
धनू : धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.
मकर : शत्रू बलवान होऊ शकतात.
कुंभ : वाद वाढवू नका.
मीन : वरिष्ठांशी संबंध सुधारतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ११ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण पंचमी नंतर षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा योग वरियान . चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६

पंचांग आज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके