पंचांग
आज मिती अश्विन कृष्ण तृतीया शके १९४७ चंद्र नक्षत्र भरणी, योग वज्र,चंद्र राशी मेष,भारतीय सौर १७ अश्विनी शके १९४७, गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय६.३०, मुंबईचा सूर्यास्त ६.२०, मुंबईचा चंद्रोदय ८.००, मुंबईचा चंद्रास्त ८.३३ राहू काळ १.५४ ते ३.२३,शुभ दिवस