दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २३ फेब्रुवारी २०२६

पंचांग




आज मिती फाल्गुन शुक्ल षष्ठी ०९.११ पर्यंत नंतर सप्तमी शके १९४७.चंद्र नक्षत्र भरणी. योग ब्रह्म चंद्र राशी मेष१०.१२ पर्यंत नंतर वृषभ. भारतीय सौर ४ फाल्गुन शके १९४७. सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.०२ मुंबईचा सूर्यास्त ०६.४१ मुंबईचा चंद्रोदय १०.४८ एएम मुंबईचा चंद्रास्त ००.२६ उद्याची राहू काळ ०८.२९ ते ०९.५७ .क्षय तिथी

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : कामातील अडथळे दूर होतील.


 
 

 वृषभ : मनावरील ताण निघून जाणार आहे.


 
 

 मिथुन : आर्थिक लाभ होणार आहेत.


 
 

 कर्क : नियोजनपूर्वक केलेली कामे सहज यशस्वी होतील.


 
 

 सिंह : आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.


 
 

 कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल


 
 तूळ : सरकारी कामे करून घ्या
 

 वृश्चिक : एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची मदत होणार आहे.


 
 

धनु : मानसिक दृष्टीने स्थिर व शांत रहा.


 
 

 मकर : नवीन मार्ग मिळतील.जोडीदाराशी चांगले संबंध राहणार आहेत


 
 

 कुंभ : अनपेक्षितरित्या अडचणी निर्माण होऊ शकतात.


 
 

 मीन : नवीन कामातून आर्थिक लाभ होतील.


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध अष्टमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य. योग शूल. चंद्र राशी कर्क भारतीय सौर ८ शके १९४८.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध षष्ठी नंतर सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग सुकर्मा . चंद्र राशी मिथुन.

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र आद्रा. योग अतिगंड .चंद्र राशी मिथुन, भारतीय सौर ५

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग शोभन. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर ४

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २३ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४८ षष्ठी.चंद्र नक्षत्र कृतिका. योग आयुष्यमान चंद्र राशी वृषभ भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २२ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४८ षष्ठी.चंद्र नक्षत्र कृतिका. योग आयुष्यमान चंद्र राशी वृषभ भारतीय