मंगळवारपासून सुरू होणार आशिया चषक क्रिकेट स्पर्धा, कधी होणार भारताचा पहिला सामना ?


अबुधाबी : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धा मंगळवार ९ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग या सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना बुधवार १० सप्टेंबर रोजी आहे. संयुक्त अरब आमिराती अर्थात यूएई विरुद्ध भारताचा पहिला सामना होणार आहे. आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहेत.



आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेतील भारताचे साखळी सामने


(सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार)



  1. बुधवार १० सप्टेंबर २०२५ - भारत वि. यूएई - दुबई

  2. रविवार १४ सप्टेंबर २०२५ - भारत वि. पाकिस्तान - दुबई

  3. शुक्रवार १९ सप्टेंबर २०२५ - भारत वि. ओमान - अबुधाबी


आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग


Comments
Add Comment

ICC ODI Rankings : भारत पुन्हा नंबर वन ! टी-२० आणि एकदिवसीय मध्ये वर्चस्व कायम

मुंबई :आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने नुकताच आयसीसी रँकिंग जाहिर केली आहे.यात भारतीय संघाने

फिफा विश्वचषक २०२६: क्रिस्टियानो रोनाल्डो पोर्तुगालचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न साकरणार ?

नवी दिल्ली :  फुटबॉलच्या जगात असे क्वचितच एखादे यश शिल्लक असेल जे क्रिस्टियानो रोनाल्डोने मिळवलेले नाही, पण

Nikhil Choudhary : दिल्लीत जन्मलेल्या निखिल चौधरीची ऑस्ट्रेलिया संघात एन्ट्री !देशाबाहेर खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादित आणखी एका नावाची भर...

मुंबई: क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी

FIFA WORLD CUP 2026 : ४८ संघांचा महासंग्राम; कोण उचलणार ट्रॉफी?

फुटबॉलच्या चाहत्यांसाठी अखेर ती घटिका जवळ आली आहे. २०२६ चा फिफा (FIFA) वर्ल्ड कप अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.

FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६, महासंग्राम भारतात शुक्रवारपासून दिसणार

Mexico : अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली फिफा विश्वचषक २०२६ या फुटबॉलच्या महासंग्रामाला

IND vs AFG : ऐतिहासिक पदार्पणानंतर मानव सुथारचे नशिब खुलले ? विदेशी टीमकडून खेळण्याची संधी ?

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात शानदार पदार्पण करून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या भारताच्या युवा