आज एनएसई विशेष ट्रेडिंग सत्राला सुरूवात

प्रतिनिधी:आज एनएसईने (National Stock Exchange NSE) ने आज विशेष ट्रेडिंग सत्राला सुरूवात झाली आहे. आपल्या तांत्रिक व्यवस्थेतील सिस्टिम तपासण्यासाठी हे सत्र आयोजित केले गेले आहे. त्यामुळे आज गुंतवणूकदारांना ट्रेडिंग करता येणार आहे. माँक ट्रेडिंग सत्र हे एक्सचेंजच्या डिझास्टर रिक्वरी (Disaster Recovery DR) संकेतस्थळावर करता येणार आहे. एक्सचेंजने हे देखील स्पष्ट केले आहे की कुठलीही नवी आवृत्ती (Version) या निमित्ताने प्रदर्शित केली जाणार नाही. हे केवळ नवे विशेष सत्र असणार आहे. एक्सचेंजने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॉक डील (Block Deal) साठी ८.४५ मिनिटाने खिडकी उघडली जाईल व एनएसईवर प्री ओपन ट्रेडिंग सत्र ९ वाजता सुरू होणार आहे. यात ट्रेडिंग बरोबरच आयपीओ ट्रेडिंग सत्राचा समावेश असणार आहे. ९.४५ वाजता शेअर रिलिस्टेड होऊन बाजार बंद होऊ शकतो.९.१५ वाजता रेग्युलर ट्रेडिंग सत्र चालू होणार असून विशेष प्री ओपन ट्रेडिंग सत्रात समाविष्ट असलेल्या समभागांचे (stocks) चे ट्रेडिंग १० वाजता सुरू होईल. सर्वसाधारण बाजार १०.१० वाजता बंद होईल आणि १०.४० वाजेपर्यंत हे ट्रेड बंद होऊ शकते.


इतर प्रमुख सत्रांमध्ये सकाळी ९:३० वाजता कॉल ऑक्शन इलिक्विड सत्र, सकाळी ९:३० ते १०:०५ दरम्यान लिलाव बाजार आणि सकाळी १०:२० ते १०:३० पर्यंत बंद सत्र समाविष्ट आहे. सामान्य बाजार सकाळी १०:१० वाजता बंद होईल, तर सकाळी १०:४० पर्यंत व्यापारात बदल करण्याची परवानगी आहे.याव्यतिरिक्त, एनएसईने त्याच दिवशी दुपारी १:३० ते दुपारी २:०० दरम्यान लाइव्ह री-लॉगिन विंडो नियोजित केली आहे. सिस्टम कामगिरीची चाचणी घेण्यासाठी, सदस्यांना सेटअपशी परिचित होण्यास मदत करण्यासा ठी आणि सुरळीतपणे व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी एक्सचेंजद्वारे असे मॉक ट्रेडिंग व्यायाम वेळोवेळी आयोजित केले जातात.

Comments
Add Comment

Asian Cup Schedule 2026 : एशियन गेम्स २०२६ चे वेळेपत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार ?

मुंबई : एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धा

TRAI's MAJOR MOVE : रस्ते अपघातांना ब्रेक लावण्यासाठी 'ट्राय'चा मोठा निर्णय; काय आहे अत्याधुनिक 'V2X' तंत्रज्ञान?

नवी दिल्ली: भारतात दरवर्षी होणाऱ्या रस्ते अपघातांची वाढती संख्या आणि त्यामुळे जाणवणारी जीवितहानी ही एक अत्यंत

Nashik : नाशिकच्या आध्यात्मिक वैभवात पडणार अधिक भर, द्वारका परिसरात होणार उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच इस्कॉन मंदिर

Nashik : गोदावरीच्या पावन भूमीत आणि प्राचीन तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये अध्यात्म, संस्कृती व समाजसेवेचा नवा अध्याय

Neet Paper leak : नीट पेपरफुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होणार, दोषींना कठोर शिक्षा होणार

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणी अटक केलेल्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होणार आहे. दोषींना १०

Ind vs Afg : भारत-अफगाणिस्तान मालिकेत इतिहास घडणार! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडणार

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबर २०२६ मध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या

PM's Announcement on Paper Leak : पेपर फुटीच्या खटल्यांसाठी महाराष्ट्रात दोन 'फास्ट ट्रॅक' कोर्ट; पंतप्रधानांच्या घोषणेची अंमलबजावणी

नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जलद सुनावणी होणार https://prahaar.in/2026/07/24/beloved-sisters-ineligible-final-list-prepared-after-e-kyc/ मुंबई : वैद्यकीय प्रवेश