कंपनीने लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख (Record Date) २७ ऑगस्ट नक्की केली आहे. त्यापूर्वी नियमावलीनुसार या तारखेपर्यंत पात्र गुंतवणूकदारांना लाभांश मिळणार आहे. यापूर्वी पहिल्यांदा कंपनीने जून महिन्यात ७ रूपये प्रति समभाग लाभांश जाहीर केली हो ता. म्हणजेच वेदाताने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एका समभागावर (Stock) वर ४३.५० रूपये लाभांश दिल्याने १७००० कोटींचे वाटप लाभाशांच्या माध्यमांमधून केले आहे असे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. आज वेदांता कंपनीचा शेअर ०.३६% वाढला होता. बा जार समाप्तीनंतर कंपनीने हा निर्णय घेतला.