दैनंदिन राशीभविष्य बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती श्रावण कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र रोहिणी. योग व्याघात. चंद्र राशी वृषभ. भारतीय सौर २९ श्रावण शके १९४७. बुधवार, दि. २० ऑगस्ट २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२०, मुंबईचा सूर्यास्त ७.०२, मुंबईचा चंद्रोदय १.०२, उद्या मुंबईचा चंद्रास्त १.५०, उद्याचा राहू काळ ९.३१ ते ११.०६. प्रदोष,पर्युषण पर्वारंभ-जैन- चतुर्थी पक्ष, बुध पूजन, संत सेना महाराज पुण्यतिथि, खोरदाद साल, शुभ दिवस-दुपारी १.५८ पर्यंत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : नवीन कामे मिळतील.
वृषभ : आपल्याला मानसिक समाधान लाभणार आहे.
मिथुन : इच्छा नसताना काही कामे करावी लागणार आहेत.
कर्क : आर्थिक नियोजन ठीक असेल.
सिंह : एखाद्या धुर्त व्यक्तीचा सामना करावा लागणार आहे.
कन्या : कार्यक्षेत्रात आपले निर्णय चांगले होणार आहेत.
तूळ : अचानक प्रिय व्यक्तींच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : जोडीदाराशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे.
धनू : आज स्वतःसाठी वेळ द्यावा लागणार आहे.
मकर : सहकाराच्या संवादातून वेळेचा सदुपयोग होणार आहे.
कुंभ : देणे-घेण्याचे व्यवहार चांगले सांभाळून केले पाहिजे.
मीन : मनोरंजनासाठी वेळ देणार आहात.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६

पंचांग आज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय