दैनंदिन राशिभविष्य रविवार १७ ऑगस्ट २०२५

पंचांग


आज मिती श्रावण कृष्ण पक्ष नवमी (रात्री ९.३४ पर्यंत), त्यानंतर दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी, योग व्याघ्र, चंद्र रास वृषभ, भारतीय सौर २६ श्रावण शके १९४७. रविवार दिनांक १७ ऑगस्ट २०२५ मुंबईचा सूर्योदय ६.०७, मुंबईचा सूर्यास्त ६.५४, मुंबईचा चंद्रोदय ११.०० मुंबईचा चंद्रास्त ११.११ राहू काळ संध्याकाळी ५.१८-६.५३, आदित्य पूजन, शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : शुभ वार्ता समजतील.
वृषभ : नोकरीमध्ये प्रगती आहे.
मिथुन : आर्थिक स्थिती सामान्य राहील.
कर्क : मुलांना यश मिळणार आहे
सिंह : सौख्यात वाढ होणार आहे.
कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील.
तूळ : आर्थिक प्राप्ती होईल.
वृश्चिक : आपली मरगळ दूर होईल.
धनू : व्यवहार घाईगडबडीने करू नका.
मकर : आपल्या हुशारीने लौकिक मिळवाल.
कुंभ : तुमचे महत्त्व लोकांना पटेल.
मीन : मनोबल चांगले राहणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २६ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध अष्टमी शके १९४८. चंद्र नक्षत्र आर्द्रा योग शोभन.चंद्र राशी मिथुन भारतीय सौर ०५ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २५ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध सप्तमी शके १९४८. चंद्र नक्षत्र मृगशीर्ष योग सौभाग्य. चंद्र राशी मिथुन भारतीय सौर ४

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २४ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र रोहिणी योग वैधृती, चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर ३ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार २३ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध पंचमी शके १९४८ . चंद्र नक्षत्र कृतिका. योग विषकंभ चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २२ मार्च २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र भरणी योग वैधृती . चंद्र राशी मेष, भारतीय सौर चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन अमावस्या ०६.५५ नंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग