दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २६ मार्च २०२६

पंचांग



आज मिती चैत्र शुद्ध अष्टमी शके १९४८. चंद्र नक्षत्र आर्द्रा योग शोभन.चंद्र राशी मिथुन भारतीय सौर ०५ चैत्र शके १९४७-४८ गुरुवार दिनांक २६ मार्च २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.३८ मुंबईचा चंद्रोदय १२.३७ पीएम मुंबईचा सूर्यास्त ०६.५० मुंबईचा चंद्रास्त ०२.२७ उद्याची,राहू काळ ०२.१६ ते ०३.४७ ,दुर्गाष्टमी,श्रीराम नवमी,चांगला दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : आर्थिक लाभ समाधानकारक असेल


 
 

 वृषभ : कोणाच्याही बोलण्यावर आपले मत त्वरित व्यक्त करू नका


 
 

 मिथुन : वरिष्ठांची अपेक्षित साथ मिळेल


 
 

 कर्क : प्रेमात यश मिळू शकते


 
 

 सिंह : व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळतील


 
 

 कन्या : अथक परिश्रम करावे लागतील


 
 

तूळ : अधिकाराच्या मर्यादा जाणून घ्या


 

 

वृश्चिक : समाजातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभेल


 
 

धनु : मित्रमंडळींच्या वर्तुळातून मदत मिळेल


 
 

 मकर : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील


 
 

 कुंभ : उत्साहवर्धक व आनंददायी वार्ता मिळतील


 
 

 मीन : आपल्या कामात दिरंगाई करू नका


 
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ३ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीय शके १९४८, चंद्र नक्षत्र विशाखा०७.१० पर्यंत नंतर अनुराधा ,योग वरियान, चंद्र