कावड यात्रेत ट्रक घुसल्याने पातूरच्या दोघांचा मृत्यू

अकोला:  मध्य प्रदेशातील शिवणी येथे कावड यात्रेदरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात अकोला जिल्ह्यातील पातूर येथील दोन युवक जागीच ठार झाले तर नऊ गंभीर जखमी झाल्याचे कळते. जखमींची नावे कुलदीप गाडगे (वय २५ ), सतीश तायडे ( वय २८), सचिन ढगे, गौतम उगवे, बंटी सोनोने, विठ्ठल थोरात, पुरुषोत्तम गिऱ्हे, ऋषी वानखडे अशी आहेत.

बांदोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चोर गरठिया गावाजवळ भरधाव ट्रकने भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरला व पायी चालणाऱ्या कावडधाऱ्यांना मागून जोरदार धडक दिली. या अपघातात अकोला जिल्ह्यातील पातूर शहरातील बंडू पांडुरंग बंड आणि अविनाश विजय पोहरे (दोघेही रा. पातूर) यांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Comments
Add Comment

MLC Election : विधानपरिषदेच्या १५ जागांवर भाजप वरचढ

 शिवसेना-राष्ट्रवादीकडे केवळ एकेका जागेवर बहुमत; पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत मोठी चढाओढ मुंबई : विधानपरिषदेच्या

Shiv Thakare :शिव ठाकरेचे मुंबईतील घर पाहिले का? ‘या’ गोष्टींनी वेधले लक्ष

Shiv Thakare Home Tour: फराह खानने बॉलीवूडमध्ये कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ती अनेक

Yash Dayal : हा माझा निर्णय नव्हता; यश दयालच्या वक्तव्यानं खळबळ, RCB व्यवस्थापनावर अप्रत्यक्ष सवाल

IPL 2026 :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) वेगवान गोलंदाज यश दयाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ च्या संपूर्ण

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Divyanka Tripathi Dahiya : लग्नाच्या 10 वर्षांनी प्रेग्नंट दिव्यांका त्रिपाठी, जुळ्या मुलांची झाली आई !

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आणि अभिनेता विवेक दहिया (Vivek Dahiya) यांच्या आयुष्यात नवा