सकाळी 'इटर्नल'चा (Zomato) शेअर १४.८% पर्यंत उसळला, 'या' कारणाने

प्रतिनिधी: इटर्नल लिमिटेड या झोमॅटो (Zomato) कंपनीच्या मुख्य कंपनी (Parent Company) ने आपला तिमाही निकाल जाहीर केला होता. त्याच पार्श्वभूमीवर कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे. सकाळी बाजार उघडल्यावर काही वेळात कंपनीचा शेअर ११.४७% पर्यंत उसळला होता. प्रामुख्याने चांगल्या तिमाहीनंतर तज्ञांनी कंपनीच्या फंडामेंटलमध्ये विश्वास व्यक्त केल्याने यामध्ये आणखी भावनात्मक भरली व शेअर उसळला. अगदी बाजार उघडल्यावरच शेअर १४.८% पर्यंत उसळला होता. ब्रोकरेज कंपन्यानी चांगला संदेश दिल्यानंतर क्विक कॉमर्स कंपनीचा शेअर उसळला.

इटर्नल (Zomato ,Blnkit) या कंपन्यांची मुख्य कंपनी आहे. कंपनीने या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात संख्यात्मक घट नोंदवली असली तरी कंपनीत चांगली स्थिरता असल्याने हा कौल गुंतवणूकदारांना दिला. कंपनीला मागील तिमाहीतील २५३ कोटींच्या तुलनेत घसरण होत या तिमाहीत २५ कोटींचा निव्वळ नफा झाला. कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ७०% वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला ४२०६ कोटींचा महसूल मिळाला होता जो वाढत ७१६७ कोटींवर गेला आहे. करपूर्व कमाई ईबटा (EBITDA) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४२% घसरण झाली होती. कंपनीने शेअर्समध्ये ३.१% वाढ झाली होती.
Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८