तामिळनाडूत मालवाहक गाडीला आग, रेल्वे सेवा विस्कळीत

तिरुवल्लूर : तामिळनाडूमधील तिरुवल्लूर येथे डिझेल घेऊन जात असलेल्या मालगाडीला आग लागली. ही गाडी चेन्नई येथून इंधन घेऊन निघाली होती. मालगाडीला आग लागल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मालगाडीच्या चार डब्यांना आग लागली आहे. या डब्यांना मालगाडीपासून वेगळे केले आहे. मालगाडी रुळावरुन घसरल्यानंतर आग लागल्याचे प्राथमिक वृत्त आहे. पण आग लागलण्याचे नेमके कारण समजलेले नाही. आग लागण्याच्या कारणाची चौकशी होणार आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासाला सुरुवात केली आहे.

Comments
Add Comment

LPG Price: व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या प्रमुख शहरांमधील दर

नवी दिल्ली: जागतिक तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी (१

Dadar-Ratnagiri passenger : दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल पुन्हा दादर स्थानकापर्यंत करा; खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे

नितीश यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; कोण होणार मुख्यमंत्री?

नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर