पुण्यात उबाठा, मनसेला खिंडार! प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

ठाणे: पुण्यातील उबाठा आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव राम रेपाळे आदी उपस्थित होते.

आज पुण्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ, क्रीडा क्षेत्रातील उमेश गालिंदे, कोंढाव्यातील मनसेचे माजी पदाधिकारी सतिश शिंदे, पुणे शहरातील अभिमन्यू मैद, आरोग्यदूत गणेशोत्सव मंडळाचे सुधीर ढमाले, गोरक्षक निलेश जाधव, संदेश पावसकर, अथर्व पिसाळ, विजय गालफाडे, अनिल बटाणे, महेश चव्हाण, महेश सुर्यवंशी, देवेंद्र शेळके, गोरख बांदल, गौरव नवले, अनिकेत उतेकर, ओकांर मालुसरे, योगेश राजगुरु, कॅन्सर योद्धा युनुस सय्यद यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने पुण्यात शिवसेनेला बळ मिळाले असून उबाठा आणि मनसेला खिंडार पडले आहे.
Comments
Add Comment

Me Savitribai Phule :'१४ जूनला प्रवास थांबेल, पण गोष्ट नाही'; अमोल कोल्हेंची भावनिक पोस्ट व्हायरल

स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' (Me savitribai Jyotirao phule) ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असली

Nashik : नाशिक जिल्ह्यातील 8 लाख 61 हजार पुस्तकांची प्रतीक्षा कायम

Nashik : शाळेचा पहिला दिवस म्हटलं की शाळेतून मिळणारी नवी कोरी पुस्तके समोर येतात. पण नाशिकच्या शाळांना यंदा पुस्तके

Ujjawala scheme : उज्ज्वला योजनेच्या अनुदानावर मर्यादा, लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एलपीजी (LPG Gas) गॅस अनुदानाबाबत नवीन चर्चांना उधाण आले आहे. योजनेतील

Ahilyangar Crime News : मावा न दिल्याचा संताप ? मध्यरात्री वाहनांची तोडफोड, शहर हादरलं

Ahilyangar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव (Kopargaon) शहरात मध्यरात्री गुंडांचा हैदोस पहायला मिळाला आहे.

दिल्ली आग प्रकरणी हॉटेलच्या मुख्य अकाउंटंटचे न्यायालयासमोर आत्मसमर्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): दिल्लीतील मालवीय नगर येथील एका गेस्ट हाऊसला लागलेल्या भीषण आगीत २२ जणांचा मृत्यू झाला

Adani Airport : मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि 'अदानी एअरपोर्ट' प्रशासनाला नोटीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा