दैनंदिन राशिभविष्य गुरुवार , ११ जुलै २०२५

पंचांग


आज मिती आषाढ कृष्ण प्रतिपदा शके १९४७ चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, योग वैधृती चंद्र राशी धनू १२.०९ पर्यंत नंतर मकर. भारतीय सौर २० आषाढ १९४७ शुक्रवार, दि. ११ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.०७, मुंबईचा सूर्यास्त ७.२०, मुंबईचा चंद्रोदय ८.००, मुंबईचा चंद्रास्त ६.१५, राहू काळ ४.०१ ते ५.४०. विश्वाजनसंख्या दिन, पारशी मासारंभ, साईबाबा उत्सव समाप्ती, शिर्डी, बाजी प्रभू देशपांडे पुण्यतिथी. शुभ दिवस - रात्री८.४४ नंतर.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : काहींना अचानक प्रवास करावा लागेल.
वृषभ : कुटुंबामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत.
मिथुन : नकारात्मक विचार निघून जाणार आहे.
कर्क : आर्थिक आवक सामान्य राहणार आहे.
सिंह : आपले आरोग्य उत्तम असणार आहे.
कन्या : आपणास योग्य मार्गदर्शन मिळणार आहे.
तूळ : सामाजिक कार्यासाठी प्रवास करण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.
धनू : शासकीय कामे मार्गी लागतील.
मकर : आरोग्याच्या तक्रारी वाढणार.
कुंभ : आजचा दिवस सर्व बाबतीत अनुकूल राहणार आहे.
मीन : कर्तृत्वाला संधी लाभणार आहे.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ११ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण पंचमी नंतर षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा योग वरियान . चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६

पंचांग आज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके