काँग्रेसचा माजी आमदार भाजपाच्या वाटेवर! राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली

सोलापूर : पंढरपूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आमदार‌ तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्यात काही मिनिटे संवाद झाला. या भेटीची सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली असून त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे भाजपाच्या वाटेवर चालले असल्याची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा रंगली आहे.


सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाचे आमदार कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार माने आणि सुरेश हसापुरे यांच्याशी हातमिळवणी करून पॅनेल उभे केले होते. या निवडणुकीचे सर्व अधिकार मुख्यमंत्री फडणवीस यांनी कल्याणशेट्टींना दिल्याचे त्यावेळी सांगितले गेले. पण, जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ आमदार नाराज झाले होते. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस हे पांडुरंगाची शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरपूरला गेले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी दोन्ही देशमुख हजर होते.

Comments
Add Comment

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा