Thursday, July 10, 2025

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ८ जुलै २०२५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ८ जुलै  २०२५

पंचांग


आज मिती आषाढ शुद्ध द्वादशी शके १९४७, चंद्र नक्षत्र अनुराधा, योग शुभ चंद्र राशी वृश्चिक. भारतीय सौर १६ आषाढ १९४७ ,सोमवार, ७ जुलै २०२५ मुंबईचा सूर्योदय ६.०६ मुंबईचा सूर्यास्त ०७.२० मुंबईचा चंद्रोदय ४.२९ मुंबईचा चंद्रास्त ३.३० उद्याची राहू काळ ७.४५ ते ९.२४,वामन पूजन, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : नवीन प्रस्ताव येणार आहेत.
वृषभ : जुनी येणी येतील.
मिथुन : अनोळखी व्यक्तींबरोबर व्यवहार नको.
कर्क : मनातील भावनांचा गुंता सुटणार आहे.
सिंह : मानसन्मान मिळणार आहे.
कन्या : मनासारखे बदल होतील.
तूळ : आपले वर्चस्व राहणार आहे.
वृश्चिक : जीवनसाथीशी मधुर संबंध असणार आहेत
धनू : नोकरदारांना दिलासा मिळेल.
मकर : प्रगती करण्याची संधी आहे.
कुंभ : हाती घेतलेल्या कामांमध्ये सफलता मिळणार आहे.
मीन : व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल.
Comments
Add Comment