दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १ जुलै २०२५

पंचांग


आज मिती आषाढ शुद्ध षष्ठी १०.२० पर्यंत नंतर सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग व्यतिपात, चंद्र राशी सिंह. भारतीय सौर १० आषाढ शके १९४७. मंगळवार, दि. १ जुलै २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.०४, मुंबईचा सूर्यास्त ७.२०, मुंबईचा चंद्रोदय ११.२८, मुंबईचा चंद्रास्त ११.५१, राहू काळ ४.०१ ते ५.४०, विवस्वत सप्तमी, शुभ दिवस- सायंकाळी ५.१७ नंतर.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : आजचा दिवस ठीक जाईल.
वृषभ : आपण आज उत्साही व प्रसन्न असणार आहात.
मिथुन : नोकरीत उत्तम स्थिती असणार आहे.
कर्क : भाग्याची साथ आपणाला उत्तम राहणार आहे.
सिंह : काम करताना काम खूप काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.
कन्या : आपण आज आनंदी राहाल.
तूळ : हाताखालील व्यक्तींचे सहकार्य घ्या.
वृश्चिक : दिवस अनुकूल आहे.
धनू : मानसिक स्वास्थ्य असणार आहे.
मकर : मनासारखी कामे होणार आहेत.
कुंभ : सकस आहार घेणे गरजेचे आहे.
मीन : प्रयत्न चांगले होतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशिभविष्य : दिनांक २२ मार्च २०२६ - रविवार

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र भरणी योग वैधृती . चंद्र राशी मेष, भारतीय सौर चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन अमावस्या ०६.५५ नंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १८ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ०८.२८ नंतर अमावस्या शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग शुभ .

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १६ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण द्वादशी ०९.४३ नंतर त्रयोदशी शके १९४७- चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शिव ०९.३५ पर्यंत

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १५ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण एकादशी ०९.१९ नंतर द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग परिघ नंतर शिव १०.२४

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी ०८.१४ नंतर एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग वरियान .चंद्र राशी