प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बाब आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) लवकरच त्यांच्या राजमार्ग यात्रा या मोबाइल अ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर जोडणार आहे. या फीचरच्या मदतीने तुम्हाला कळेल की, दोन शहरांमधील कोणत्या मार्गावर सर्वात कमी टोल टॅक्स असेल, अशी माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.



केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती


हायवे यात्रा अ‍ॅप २०२३ मध्य लाँच करण्यात आले होते. हे अॅप हायवेवरून करणाऱ्या प्रवाशांना रस्त्यांची परिस्थिती, सुविधा आणि आपत्कालीन सेवांशी संबंधित माहिती देते. आता त्यात जोडण्यात येणाऱ्या नवीन फीचरमुळे टोलबी तुलना करणे सोपे होईल. अँड्रॉइड फोन वापरकर्ते हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. आता जेव्हा एखादा प्रवासी अ‍ॅपवर त्याच्या गंतव्यस्थानाच्या प्रवासाचा शोध घेतो तेव्हा अ‍ॅप विविध मार्गाचे टोल शुल्क दाखवेल.

Comments
Add Comment

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे

नाताळला गालबोट; महाराष्ट्र, केरळ आिण काही राज्यांत तोडफोडीच्या घटना

नवी दिल्ली : देशभरात ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच, छत्तीसगड, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि