दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २४ जून २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी शके १९४७, चंद्र नक्षत्र रोहिणी, योग शूल, चंद्र राशी वृषभ, मंगळवार, दिनांक २४ जून २०२५. सूर्योदय ६.०२, चंद्रोदय ५.३२ उद्याची, सूर्यास्त ७.१८, चंद्रास्त ६.२६, राहू काळ ३.५९ ते ५.३९, अमावास्या प्रारंभ-सायंकाळी-७.००.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : कामात एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा.
वृषभ : आपली मते इतरांना पटवून देण्यामध्ये आपण यशस्वी होणारा आहात.
मिथुन : कोणाशीही वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या.
कर्क : मुला-मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.
सिंह : शेतीविषयक कामकाजात लक्ष घालावे लागणार आहे.
कन्या : नातेवाइकांशी सुसंवाद होईल.
तूळ : मन आनंदी व आशावादी राहील.
वृश्चिक : सातत्याने काम होईल.
धनू : आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे.
मकर : कामाचे नियोजन तुम्ही चांगल्या प्रकारे करणार आहात.
कुंभ : कामे सहजरीत्या सुरळीत पार पडतील.
मीन : आपले अंदाज अचूक येणार आहेत.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ११ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण पंचमी नंतर षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा योग वरियान . चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६

पंचांग आज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके