दैनंदिन राशीभविष्य, सोमवार , २३ जून २०२५

पंचांग


आज मिती कृष्ण. त्रयोदशी, शके १९४७, चतुर्दशी, चंद्र नक्षत्र कृतिका, योग धृती चंद्र राशी वृषभ. सोमवार २३ जून २०२५. सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१८, चंद्रोदय ४.२९ उद्याची,चंद्रास्त ५.१८, राहू काळ ७.४१ ते ९.२१, सोमप्रदोष, शिवरात्री



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : परिस्थितीनुसार आपल्या विचारांची दिशा बदलावी लागणार आहे.
वृषभ : घेतलेली कामे जबाबदारीने पूर्ण कराल.
मिथुन : एखाद्या लहान कार्यासाठी जास्त वेळ द्यावा लागणार आहे.
कर्क : आजचा दिवस प्रगतीचा चढता आलेख आसणार आहे.
सिंह : थोरामोठ्यांची मर्जी असणार आहे.
कन्या : नवीन काम हाती घेताना योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तूळ : बऱ्याच गोष्टी सुखवाह होणार आहेत.
वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे.
धनू : महत्वाची कामे पुढे ढकलावीत.
मकर : आर्थिक विवंचना दूर होणार आहे.
कुंभ : व्यापार व्यवसायामध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.
मीन : ठरवलेल्या गोष्टी चिकाटीने करत राहणार आहात.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ११ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण पंचमी नंतर षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा योग वरियान . चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६

पंचांग आज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके