Vastu shastra: ही कामे तुम्हाला बनवू शकतात कंगाल, कधीच करू नका

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीच्या कर्मावर त्याला त्याचे फळ मिळत असते. काही कामे केल्याने नकारात्मक ऊर्जा मिळते तर काही कामे केल्याने सकारात्मकता मिळते. अशातच अशी काही कामे आहेत जी केल्याने व्यक्ती कंगाल बनू शकते.



खोटी शपथ घेऊ नका


जे लोक मजा मस्तीमध्ये कोणाचीही खोटी शपथ घेतात अशा लोकांना अनेकदा आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे कधीही खोटी शपथ घेऊ नका.



आंघोळ करताना लघवी करणे


जे लोक आंघोळ करताना लघवीची सवय असते अशा व्यक्ती गरीब असू शकतात. याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवर होतो.



घरात थुंकू नये


कधीही घराच्या आत थुंकू नये. जे लोक घरात इकडे तिकडे थुंकतात त्यामुळे घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो. यामुळे आजारही पटकत होतात.



महिलांनी उभे राहून केस विंचरू नये


ज्या घरात महिला उभ्या उभ्या केस विंचरतात त्या घरात कधीही लक्ष्मीचा वास होत नाही. महिलांना नेहमी कोणत्या ना कोणत्या आसनावर बसून केस विंचरले पाहिजे.



तुटलेल्या चपला घरात नको


घरात कधीही तुटलेल्या चपला ठेवू नका. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते.


Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार?

मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (१४ सप्टेंबर) दुबई

जर्सीचे प्रायोजक १५-२० दिवसांत निश्चित होणार: राजीव शुक्ला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट जर्सीला प्रायोजक मिळण्यासाठी आणखी २ ते ३ आठवड्यांची वाट पाहवी लागणार आहे, असे

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'