शाळा सुरू होताच मुंबईत ‘अवैध’ स्कूल व्हॅनचा सुळसुळाट; आरटीओचा उदासीनपणा कायम

मुंबई : शहरात शाळा पुन्हा सुरू होताच परवाना नसलेल्या, सुरक्षाहीन स्कूल व्हॅन्स पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत.


स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी ही माहिती दिली असून, या व्हॅन्समध्ये महिला अटेंडंट नसतात, प्रवाशांची संख्याही परवानगीपेक्षा अधिक असते आणि अनेक वाहनांकडे फिटनेस, विमा आणि परवाना नसतो. असोसिएशननं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून लवकरच राज्य सरकारकडे अधिकृत तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


?si=GAW4iOphej2WOJRe

मुंबईत सध्या प्रमाणित स्कूल बसपेक्षा २.५ पट अधिक व्हॅन्स व खासगी गाड्या विद्यार्थ्यांना वाहून नेत आहेत. काही भागात शाळा अगदी आतमध्ये असल्याने मोठ्या बस जाणे शक्य नसते, म्हणून व्हॅन्स वापरल्या जातात. पण सुरक्षा नियमांचा भंग खपवून घेतला जाऊ शकत नाही.



पालकांच्या मते, शाळेपासून जवळ राहताना देखील फ्लॅट बस फीमुळे त्यांना पर्यायी मार्ग वापरावे लागतात. काहीजण रिक्शामध्ये ५–६ मुलं कोंबून पाठवत असल्याचे उघड झाले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत असून मलेरियाच्या

मुंबईत पावसाचे टार्गेट पूर्ण, आतापर्यंत तब्बल १०३ टक्के पावसाची नोंद

मुंबई (खास प्रतिनिधी) : यंदा पावसाने वेळेआधीच हजेरी लावल्यानंतर ज्या प्रकारे बरसात करत आहे, ते पाहता आता मुंबईतील

दादर पश्चिमेला झाड कोसळलं, चारचाकी थोडक्यात बचावली

मुंबई: दादरच्या पश्चिम येथील पोर्तुगीज चर्च जवळील परिसरात झाड कोसळल्याची घटना घडली आहे. दादरच्या अमर हिंद

काहीही झाले तरी मुंबई महापौर महायुतीचाच असणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहे. नेत्यांच्या

मुंबईत देवींच्या आगमन मिरवणुकांनी परिसर उजळले

मुंबई: शारदीय नवरात्रोत्सवाच्या आधी शहरात सर्वात पूज्य देवींच्या मूर्तींचे उत्साही स्वागत करण्यात आले.

मुंबई मेट्रो स्टेशनच्या खराब डिझाइनवर प्रवासी नाराज

मुंबई: मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर पंख्यांची कमतरता असल्याबद्दल 'रेडिट'वरील एका पोस्टनंतर मुंबई मेट्रो