अजित पवार होणार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ?

  50

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. स्वतः अजित पवार यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी १३ जूनला चेअरमन अर्थात अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले आहे.

एका जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असल्याचे जाहीर केले. जर अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अर्थात चेअरमन झाले तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक तसेच विविध संस्थांवर आणि संघटनावर अध्यक्ष पद भूषवलेली व्यक्ती पहिल्यांदाच माळेगाव सहकारी साखर कारखान्याची अध्यक्ष होणार आहे.
Comments
Add Comment

Kundamala Bridge Collapsed : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर

मुंबई : पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर आजुबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल आज,

डीएनए चाचणीद्वारे शोधला माजी मुख्यमंत्री विजय रुपाणींचा मृतदेह

अहमदाबाद : एअर इंडियाच्या अहमदाबाद - लंडन मार्गावरील AI 171 विमानाला झालेल्या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री

मुंबईतील अमेरिकन महावाणिज्य दूतावास कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई : मुंबईतील अमेरिकन महावाणिज्य दूतावास कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही माहिती मिळताच

उत्तराखंड : हेलिकॉप्टर अपघातात महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू

रुद्रप्रयाग : उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड येथे प्रतिकूल हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले. या

भाजपा आमदाराच्या बंगल्यात पेट्रोलच्या कॅनसह शिरला शेतकरी अन्...

बुलढाणा : पावसाळी अधिवेशन जवळ येऊ लागताच आंदोलनं करुन राज्य शासनापुढे स्वतःचे प्रश्न मांडण्याला वेग आला आहे.

Uttarakhand: केदारनाथजवळ गौरीकुंडच्या जंगलात हेलिकॉप्टर क्रॅश, पायलटसह ७ जणांचा मृत्यू

उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये केदारनाथ धामजवळ गुप्तकाशीसाठी उड्डाण केलेले आर्यन एव्हिएशनचे एक हेलिकॉप्टर