शनिशिंगणापूर देवस्थानने १६७ कर्मचाऱ्यांना काढले कामावरून

  45

११४ मुस्लीम कर्मचाऱ्यांचा समावेश


मुंबई : शनिशिंगणापूर देवस्थानने १६७ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. हे सर्व कर्मचारी कार्यरत होते. यामध्ये ११४ मुस्लीम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अनियमितता आणि शिस्तीचे पालन न केल्याच्या कारणावरून काढण्यात आल्याचे स्पष्टीकरण देवस्थानने दिले आहे.


गेल्या काही दिवसांपासून मुस्लीम कर्मचाऱ्यांना काढण्याबाबत हिंदू संघटनांचा दबाव होता. शनी देवाच्या चौथऱ्यावर मुस्लीम लोकांच्या हाताने काम करून घेतल्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते.


शनिशिंगणापूर मंदिरात मुस्लीम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू झाला होता. ११४ मुस्लीम कर्मचाऱ्यांविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. ट्रस्टने मुस्लीम कर्मचाऱ्यांना न काढल्यास १४ जून रोजी हिंदू समाजाकडून मंदिराबाहेर रॅली काढली जाईल, असा इशारा देण्यात आला होता.

Comments
Add Comment

राज्यात पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे विधानसभेत निवेदन मुंबई : पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात

"गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, उत्सव जोरदार साजरा करू": कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

महानगरपालिकेच्या डी वॉर्ड कार्यालयात गणपती मंडळांसोबत समन्वय बैठक संपन्न मुंबई:  महाराष्ट्रात गणेशोत्सव हा

परभणी: शेतात काम करताना वीजेचा धक्का लागून शेतकरी व दोन बैलांचा दुर्दैवी अंत

परभणी : पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण (बु) शिवारात आज सकाळी (शुक्रवार) एक हृदयद्रावक घटना घडली. कापसाच्या

Jan Suraksha Bill: "देशविरोधी वृत्तीच्या नांग्या ठेचण्यासाठी आणलेल्या कायद्याला देशविघातक म्हणणार असाल तर दुर्दैव" दरेकरांनी विरोधकांना सुनावले

जनसुरक्षा विधेयकास विरोध करणाऱ्यांना आ. दरेकरांचे खडेबोल मुंबई: विरोधकांना डाव्या विचारसरणीचा अचानक पुळका

Jane Street: बाजाराला आणखी एक खळबळजनक पाचर ! जेन स्ट्रीट प्रकरण आणखी गुंतवणूकदारांचे नुकसान करणार? काय आहे नवी घडामोड जाणून घ्या

प्रतिनिधी: बाजारातील गुंतवणूकदार पुन्हा एकदा दबावाखाली येऊ शकतो. जेन स्ट्रीट प्रकरणानंतर संपूर्ण बाजार ढवळून

पुण्याच्या गुडलक कॅफेत 'बन मस्का'मध्ये आढळले काचेचे तुकडे

पुणे: पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील (FC Road) गुड लक कॅफे एका धक्कादायक घटनेमुळे चर्चेत आला आहे. आकाश जलगी