१५ जूनला होणार सूर्याचे राशी परिवर्तन, या राशींना राहावे लागेल सावध

मुंबई: ज्योतिषशास्त्रात सूर्याचे राशी परिवर्तन अतिशय खास मानले जाते. सूर्य सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. यावेळेस सूर्य १५ जूनला मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे. सूर्य मिथुन राशीत सर्वात मजबूत मानला जात आहे.

सूर्य मिथुन राशीमध्ये १५ जुलैपर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य व्यक्तीची प्रतिष्ठा, आत्मसन्मान आणि अहंकराचे प्रतिनिधित्व करतो. जाणून घेऊया सूर्याचे राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींना सावध रहावे लागणार आहे.

मेष


सूर्याचे गोचर मेष राशीवाल्यांसाठी प्रतिकूल ठरणार आहे. महत्त्वाची कामे थांबू शकतात. शिक्षण आणि प्रतियोगितेच्या प्रकरणांमध्ये सावधानता बाळगा

वृषभ


आरोग्याची काळजी घ्या. वादांपासून दूर राहा. कुटुंबात थोडे वाद होऊ शकतात. नोकरीपेशा जीवनात समस्या येऊ शकतात.

सिंह


हे गोचर सिंह राशीच्या लोकांमध्ये अहंकार निर्माण होऊ शकतो. दाम्पत्य जीवनात थोडेफार वाद होऊ शकतात. बिझनेसमध्ये नुकसान सहन करावे लागू शकते.

धनू


सूर्य गोचरमुळे धनू राशीच्या लोकांना मिळतेजुळते परिणाम मिळतील. कुटुंबामध्ये थोडेफार त्रास होऊ शकतात. जीवनात चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो.

मकर


आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. रागापासून दूर राहा. आरोग्याची खास काळजी घ्यावी लागेल. आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

 
Comments
Add Comment

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाची सप्टेंबर २०२५ मध्ये ५.६७ लाख युनिट्स रेकॉर्डब्रेक विक्री !

मागील महिन्याच्या तुलनेत एकूण विक्रीत ६% वाढ नोंदवली प्रतिनिधी:होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने

दशावतार सिनेमाने अवघ्या तीन आठवड्यात केला विक्रम... २१ दिवसात किती कोटी कमावले?

दशावतार हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली छप्प्पर फाड कमाई करत आला आहे. तब्ब्ल तीन आठवडयांनी सुद्धा

पुण्यातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार

ब्रिटनस्थित ‘टी४ एज्युकेशन’ संस्थेने जालिंदरनगर (ता.खेड, जि. पुणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘२०२५

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार,