दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ९ जून, २०२५

पंचांग


आज मिती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ९.३५ पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७, चंद्र नक्षत्र विशाखा, योग शिव चंद्र राशी तूळ ८.४९ पर्यंत नंतर वृश्चिक, सोमवार दि. ९ जून २०२५ सूर्योदय ६.००, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय ४.५२, उद्याचा चंद्रास्त ५.५२, राहू काळ ५.३१ ते ७.०९, शिवराज शक, ३५२ प्रारंभ, शिवराज्याभिषेकोस्तव दिन,



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : नोकरीमध्ये चांगली स्थिती राहील.कामकाजामध्ये वेग राहणार आहे.
वृषभ : स्वतःच्या वाक्चातुर्याने समोरच्या व्यक्तीला खूश कराल.
मिथुन : नोकरी व्यवसायांमध्ये समोरच्या व्यक्तीचा अंदाज घेऊनच निर्णय घ्या.
कर्क : आपले नियमित काम करत राहा. आर्थिक आवक ठीकठाकच राहील.
सिंह : परिस्थिती सर्वसामान्य राहील. धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल.
कन्या : उत्साहाने काम करण्याचा प्रयत्न केल्यास आनंद होईल.
तूळ : कामातील समस्या चर्चा करून ती सोडवा.
वृश्चिक : नोकरी व्यवसायात मोठ्या प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता आहे.
धनू : नोकरीमध्ये चांगला दिवस आहे. वादग्रस्त विषय टाळणे चांगले.
मकर : आपले छंद जोपासण्यासाठी आजचा दिवस खूपच छान आहे.
कुंभ : गैरसमज होऊन देऊ नका.
मीन : नवीन संधी येतील त्याचा चांगला उपयोग करून घ्या.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ०५ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्दशी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग धृव. चंद्र राशी कन्या. भारतीय

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०४ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध त्रयोदशी शके १९४८. चंद्र नक्षत्र पूर्वा . योग वृद्धी. चंद्र राशी सिंह भारतीय सौर १४