माथेरानला जायचा विचार करत आहात का? तर आधी हे वाचा...

नेरळ माथेरान मिनी ट्रेन बंद


माथेरान : नेरळ माथेरान टॉय ट्रेन मान्सून पूर्व बंद करण्यात आली आहे. नेरळ येथील तिकीट विक्री खिडकी बाहेर दिनांक ३० मे रोजी तशी माहिती देणारा फलक लावण्यात आला आहे.

तसेच अमन लॉज ते माथेरान शटल सेवा ही चालू राहणार आहे. माथेरान अमन लॉज माथेरान या मार्गावरील शटल ट्रेन सेवा पावसात देखिल सुरु रहाणार असून या शटल ट्रेनला आणखी २ प्रवाशी वर्गाचे डबे जोडण्यात यावेत व दोन ऐवजी एकच सामान वाहतूक बोगी लावून सोमवार ते शुक्रवार दर दिवशी ८+८ आणि शनिवार, रविवारी दिवशी १०+१० शटल ट्रेन चालविण्यात याव्यात अशी पर्यटकांची मागणी आहे.
Comments
Add Comment

रोहित आर्याने विनापरवानगी शाळांकडून पैसे गोळा केले!

नागपूर : पवई येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या एन्काऊंटर प्रकरणाची चर्चा मंगळवारी विधानसभेत झाली.

'तुकडेबंदी' शिथिल करणारे विधेयक विधानसभेत मंजूर

सातबारावर आता स्वतंत्र नाव लागणार नागपूर : राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडांवर

शरद पवारांच्या पक्षातील सूर्यकांत मोरे विरोधात हक्कभंग

जामखेड : जामखेड नगरपालिका निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सूर्यकांत मोरे

मंत्री नितेश राणे यांचे विधानपरिषदेत आश्वासन; महिलांच्या सुरक्षेसाठी विदेशातून 'हँड ग्लोज' मागवणार

नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मच्छीमार व्यवसायातील महिलांना कोळंबी सोलत असताना होणाऱ्या शारीरिक

गुटखा विक्रेत्यांना 'मकोका' लावणार!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करणार

नागपूर : "गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता.

विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान केल्याप्रकरणी सूर्यकांत मोरे हक्कभंगाच्या कचाट्यात

नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या