NCP Politics : 'मला माहिती नाही!' शरद पवारांची थेट प्रतिक्रिया, पण ‘गॉसिप’ थांबत नाही!

राष्ट्रवादीचे राजकारण अनिश्चिततेच्या वळणावर!


पुणे : राष्ट्रवादीचे दोन गट पुन्हा एकत्र येणार? शरद पवार आणि अजित पवारांच्या गुपचुप भेटी, एकाच मंचावरची उपस्थिती, आणि त्यातच मुख्यमंत्री फडणवीसांचं शरद पवारांवरचं कौतुक... महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या सॉलिड गॉसिप सुरू आहे.


राजकीय हालचाली वाढल्यात, चर्चांमध्ये तेल ओतलं जातंय… पण या सर्व चर्चांवर खुद्द शरद पवारांनी दिलेलं तीन शब्दांचं उत्तर – "मला माहिती नाही!" म्हणजे राजकारणात ट्विस्ट आणणारा डायलॉगच!



हे खरंच माहिती नाही म्हणणं आहे की एक मास्टर स्ट्रोक? अजित पवारांना पुन्हा जवळ घ्यायचं आहे की, गोंधळात अजून गोंधळ घालायचा आहे?


सध्या एक गोष्ट नक्की, राष्ट्रवादीचं राजकारण म्हणजे बॉलिवूडचं सस्पेन्स थ्रिलर! प्रत्येक वळणावर नवा ट्विस्ट, नवे अंदाज… आणि शरद पवारांचा शांत चेहरा पाहूनही सर्वांनाच वाटतं की, काहीतरी मोठं शिजतंय!

Comments
Add Comment

Nagpur News : नागपूरमध्ये २८ वर्षीय एअर होस्टेसची गळफास घेऊन आत्महत्या; मध्यरात्री प्रियकराशी फोनवर बोलली अन्...

नागपूर : नागपूरमधील लकडगंज (Nagrpur News) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. नुकतीच

Pune Accident News : मावळमध्ये दुर्दैवी घटना; बास्केटबॉल खेळताना लोखंडी स्टॅन्ड अंगावर पडला अन् ....

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ (Maval) तालुक्यात घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात आता 'एआय'साठी स्वतंत्र मंत्रालयीन विभाग

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; महावितरणची आर्थिक पुनर्रचना करणार मुंबई : राज्याच्या प्रशास

Pratap Sarnaik : शालेय सहलींतून एसटीच्या तिजोरीत १२७ कोटींची भर

महसुलात मोठी वाढ; सुरक्षित प्रवासाला पालकांची पसंती मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या राज्य मार्ग

Pune News : नराधम माता! स्वार्थासाठी आईनेच संपवला ११ महिन्यांचा पोटचा गोळा; कारण ऐकून बसेल धक्का...

शिरूर : आईच्या प्रेमाला कलंक लावणारी एक अतिशय संतापजनक घटना शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे उघडकीस आली आहे. एका

Nanded News : खेळता खेळता चेंडू आणायला छतावर गेला अन् क्षणात...नांदेड हादरलं!

नांदेड : सुट्ट्यांचा आनंद घेत मित्रांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक