पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांनी पाकिस्तानवर हल्ले सुरु केले आहे. महत्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्राचा हल्ला करण्यात आल्यानं पाकिस्तानची पळापळ सुरु झाली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.


पाकिस्तानी सैन्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल शाहीर शमशाद मिर्झा मुनीरची जागा घेऊ शकतात. पाकिस्तानच्या सेनादलाचा प्रमुख असीम मुनीर याची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाकिस्तानातील इम्रान खान याचे समर्थक देखील रस्त्यावर उतरून त्यांना जेलमधून सोडण्याची मागणी करीत आहेत.


एकंदर पाकिस्तान सरकारविरोधात देशातील नागरिकांचा रोष वाढलेला दिसून येत आहे. तर बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाझ शरीफ यांच्या आंदोलन सुरु झालं आहे. बलुचिस्तान येथील बलुच लिबरेशन आर्मीनं शाहबाज शरीफ यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांना हटवण्याची मागिणी केलीय. तर, बलुचिस्तान फ्रीडम फायटर्सकडून पाकिस्तानवरच हल्ला करण्यात आला आहे. यामुळं पाकिस्तान दुहेरी अडचणीत सापडला आहे.

Comments
Add Comment

Social Media : जर ३० दिवस सोशल मीडिया बंद केलं तर काय होईल?

जाणून घ्या शरीर आणि मनावर होणारे ८ सकारात्मक बदल आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया (Social Media) हा अनेकांच्या दैनंदिन

Nashik : सातपूरमध्ये थरार! २५ जणांच्या टोळक्याकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; 'हप्ता' वादातून मारहाण झाल्याचा आरोप

Nashik : नाशिकच्या सातपूर एमआयडीसी (Satpur MIDC) परिसरात रविवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. २० ते २५ जणांच्या टोळक्याने एका

'Strawberry Moon' : आज दिसणार वर्षातील सर्वात देखणा 'स्ट्रॉबेरी मून'; संध्याकाळी चुकवू नका हे आकाशातील अद्भुत दृश्य

'Strawberry Moon' : आजची संध्याकाळ आकाश निरीक्षकांसाठी आणि खगोलप्रेमींसाठी खास ठरणार आहे. आज आकाशात 'स्ट्रॉबेरी मून'

Maharashtra Monsoon Trip : मान्सून ट्रिप करायची? महाराष्ट्रातील या ८ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या!

पावसाळ्याची पहिली सर, सर्वत्र मातीचा सुगंध आणि हिरवागार निसर्गाच्या सानिध्यात पावसाळ्यात एक वेगळीच मजा

Kidambi Srikanth : किदांबी श्रीकांतच्या खिलाडूवृत्तीने जिंकली प्रेक्षकांची मने

कॅलिफोर्निया(California) : भारताचा माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने(Kidambi Srikanth)

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम