भारत - पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

  64

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया अर्थात आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली. आयसीएआय देशातील बारा शहरांमध्ये सीएची परीक्षा घेणार होती. चंदिगड, भुज, जम्मू, श्रीनगर, अमृतसर, भटिंडा, जालंधर, लुधियाना, पठाणकोट, बिकानेर, जोधपूर आणि श्री गंगानगर या शहरांमध्ये होणार असलेली सीएची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, आयसीएआयच्यावतीने सांगण्यात आले.


सध्या सुरू असलेल्या आयसीएआय मे २०२५ च्या परीक्षेचे वेळापत्रक


सीए इंटर


गट १ : ३, ५, ७ मे


गट २ : ९, ११, १४ मे


सीए अंतिम


गट १ : २, ४, ६ मे


गट २ : ८, १०, १३ मे


Comments
Add Comment

ChatGPT Down : चॅटजीपीटी डाऊन, कॉपी पेस्ट करणाऱ्या लोकांची उडाली झोप!

चॅटजीपीटी (Chat Gpt) हा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. लोकांनी त्याची क्षमता आजमावली आणि आता लोकांची क्रेझ

पंतप्रधान मोदींचा सायप्रस दौरा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७ शिखर परिषदेसाठी कॅनडाला जाण्याआधी सायप्रस या देशाचा दौरा करणार आहेत. ते

Sonam Raghuwanshi : ‘कुऱ्हाडीने हत्या’; ५० हजाराची सुपारी...राजाच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?

राजा रघुवंशीच्या मर्डरचा पत्नीनेचं रचला कट मेघालय : पत्नी सोनम रघवंशीच बेवफा सनम ठरली. प्रेमामध्ये अडथळा

दिल्लीत घराला आग, जगण्यासाठी सातव्या मजल्यावरुन उडी मारणाऱ्या ३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : द्वारका सेक्टर तेरा मधील सबद अपार्टमेंट या निवासी इमारतीतील सातव्या मजल्यावर असलेल्या एका घराला आग

केरळात कोरोना पाठोपाठ आता हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये वाढ

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच आता केरळमध्ये हेपेटायटीस या

पाकिस्तानवर ७६ हजार अब्ज रुपयांच्या कर्जाचा डोंगर !

पंतप्रधान शरीफ म्हणतात, भिकेचा कटोरा घेऊन फिरतो... इस्लामाबाद : पाकिस्तानच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार त्या