Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ७ मे २०२५

पंचांग


आज मिती वैशाख शुद्ध दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी, योग व्याघात, चंद्र राशी सिंह, भारतीय सौर १७ वैशाख शके १९४७ , बुधवार दिनांक ७ मे २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.०७, मुंबईचा सूर्यास्त ७.०२, मुंबईचा चंद्रोदय २.५०, मुंबईचा चंद्रास्त ०३.१८, राहू काळ १२.३५ ते ०२.१२, माता वासवी कन्यका प्रकट दिन, माता निमिषम्बादेवी प्रकट दिन, शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : काही नवीन कामे हाती घ्याल.
वृषभ : काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असेल.
मिथुन : चर्चेने तोडगा काढता येईल.
कर्क : ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील.
सिंह : व्यावसायिक क्षेत्रात प्रगती दिसेल.
कन्या : प्रवास घडण्याची शक्यता आहे.
तूळ : आर्थिक बाबतीतील चिंता संपुष्टात येतील.
वृश्चिक : आरोग्याकडे लक्ष देणे हिताचे ठरेल.
धनू : स्वप्नांमध्ये रमून जाल.
मकर : मजेत दिवस घालवाल.
कुंभ : कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल.
मीन : खर्चात वाढ होऊ शकते.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य बुधवार, १० सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण तृतीया १३.३८ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४७ चंद्र नक्षत्र रेवती. योग वृद्धी, चंद्र

दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, ९ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग गंड चंद्र राशी मीन, मंगळवार, दि.

दैनंदिन राशीभविष्य सोमवार, ८ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योगधृती ६.३० पर्यंत नंतर शुल,

दैनंदिन राशीभविष्य शनिवार, ६ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र धनिष्ठा, योग अतिगंड, चंद्र राशी मकर, शनिवार दिनांक ६

दैनंदिन राशीभविष्य शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध त्रयोदशी शके १९४७ चंद्र नक्षत्र श्रवण, योग शोभन, चंद्र राशी मकर शुक्रवार दिनांक ५

दैनंदिन राशीभविष्य गुरुवार, ४ सप्टेंबर २०२५

पंचांग आज मिती भाद्रपद शुद्ध द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढ. योग सौभाग्य चंद्र राशी मकर, गुरुवार, दि. ४