Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, ५ मे २०२५

पंचांग


आज मिती वैशाख शुद्ध अष्टमी शके १९४७. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग वृद्धी, चंद्र राशी कर्क, भारतीय सौर १५ वैशाख शके १९४७ म्हणजेच सोमवार, दिनांक ५ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.०८, मुंबईचा सूर्यास्त ७.०२, मुंबईचा चंद्रोदय १.०९, मुंबईचा चंद्रास्त १२.१४, राहू काळ ७.४५ ते ९.२१ दुर्गाष्टमी, सीता नवमी, शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : नवीन उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा होईल.
वृषभ : नोकरीमध्ये वातावरण चांगले राहील.
मिथुन : कौटुंबिक सुख लाभून जोडीदाराशी चांगले संवाद होतील.
कर्क : व्यवसाय-धंद्यात आवश्यक फेरबदल करावे लागतील.
सिंह : मानसन्मान मिळवून अर्थार्जन होईल.
कन्या : आत्मविश्वास टिकवून ठेवा.
तूळ : मित्रमंडळींच्या सहवासात आजचा दिवस आनंदी राहील.
वृश्चिक : एखादे महत्त्वाचे काम झाल्यामुळे दिवस समाधानात जाईल.
धनू : काही मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागतील.
मकर : आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल.
कुंभ : कौटुंबिक सुख मिळेल
मीन : सुखद वार्ता मिळतील.
Comments
Add Comment

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ११ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण पंचमी नंतर षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा योग वरियान . चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १० एप्रिल २०२६

पंचांग आज मीती चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग व्यतिपात. चंद्र राशी वृश्चिक.

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार , ०९ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण तृतीया शके १९४८ . चंद्र नक्षत्र विशाखा . यो

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०८ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वितीया शके १९४८. चंद्र नक्षत्र स्वाती. योग वज्र. चंद्र राशी तूळ भारतीय सौर १८ चैत्र

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ०६ एप्रिल २०२६

पंचांग आज मिती चैत्र पौर्णिमा शके १९४८.चंद्र नक्षत्र हस्त. योग व्याघात. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर १६ चैत्र शके