Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २७ एप्रिल २०२५

Share

पंचांग

आज मिती चैत्र अमावस्या शके १९४७. चंद्र नक्षत्र अश्विनी. योग प्रीती. चंद्र राशी मेष. भारतीय सौर ७ वैशाख शके १९४७.
रविवार दिनांक २७ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१३, मुंबईचा चंद्रोदय नाही, मुंबईचा सूर्यास्त ६.५९, मुंबईचा चंद्रास्त ६. ३७ राहू काळ ५.२३ ते ६.५९, चैत्र अमावास्या, दर्श अमावास्या-समाप्ती-उत्तररात्री-०१; ०१

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : कौटुंबिक जीवनात समाधानाचे क्षण अनुभवता येतील.
वृषभ : सरकारी कामे मार्गी लागतील. कर्तव्यपूर्ती कराल.
मिथुन : नोकरी-व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा.
कर्क : प्रसंगावधानाने कार्ये मार्गी लावावी लागतील.
सिंह : आत्मविश्वासात वृद्धी करणाऱ्या घटना घडतील.

कन्या : आपला अहंभाव हा त्रासदायक ठरू शकतो.
तूळ : आपले यश साजरे करून इतरांची नाराजी ओढवून घेऊ.
वृश्चिक : लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहणे आवश्यक.
धनू : आज काही महत्त्वाचे धाडसी निर्णय घ्यावे लागतील.
मकर : आपल्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्य शैलीचे कौतुक होईल.
कुंभ : आर्थिक पातळीवर चढ-उताराची शक्यता.
मीन : आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल.

Recent Posts

जास्तीत जास्त ४८ तासांत कापणी करुन शेत साफ करा, शेतकऱ्यांना BSF चा आदेश

नवी दिल्ली : पहलगाम अतिरेकी हल्ला झाल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. या…

57 minutes ago

पहलगाममध्ये अतिरेक्यांना स्थानिकांनी केली मदत

पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. नाव आणि धर्म…

1 hour ago

दुचाकीला धडकून विहिरीत पडली व्हॅन, सहा जणांचा मृत्यू

मंदसौर : भरधाव वेगाने जात असताना अनियंत्रित झालेली इको व्हॅन दुचाकीला धडकून विहिरीत पडली. या…

3 hours ago

Jalgaon Crime : सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याच्या रागात जन्मदाता उठला मुलगी अन् जावयाचा जीवावर

जळगाव : सैराट चित्रपटात (Sairat Movie) जसा पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणांवर प्राणघातक हल्ला होतो,…

3 hours ago

IPL 2025 : आयपीएलच्या सुरक्षेत वाढ; जाणून घ्या कारण

मुंबई : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. अशातच आता भारतात सुरू…

4 hours ago

Mann Ki Baat: दहशतवाद विरुद्धच्या लढाईत एकजूट होण्याचा पंतप्रधानांनी दिला संदेश

नवी दिल्ली: पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील दहशतवादी हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. या हल्ल्यामध्ये…

4 hours ago