Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, २६ एप्रिल २०२५

पंचांग


आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा ६.२७ नंतर रेवती. योग वैधृती ८.४० पर्यंत नंतर विष्कंभ . चंद्र राशी मीन. भारतीय सौर ६ वैशाख शके १९४७.  शनिवार दिनांक २६ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१३ मुंबईचा चंद्रोदय ५.३० उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ६.५९  मुंबईचा चंद्रास्त ५.३३  राहू काळ ९.२५  ते ११.००, शिवरात्री, श्री अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी, संत गोरोबाकाका पुण्यतिथी, अमावास्या प्रारंभ-उत्तर रात्री-४.५०.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील.
वृषभ : कामे मनाप्रमाणे पार पडतील.
मिथुन : सावधानतेने राहणे गरजेचे ठरेल.
कर्क : प्रतिकूलतेवर मात करून पुढे जावे लागेल.
सिंह : आपली मते इतरांवर लादू नका.
कन्या : गैरसमज होऊ शकतात.
तूळ : व्यवहारात मैत्री यापासून अलिप्त राहा.
वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात.
धनू : नवीन कामांची आखणी कराल.
मकर : अति विश्वास ठेवणे घातक ठरू शकते.
कुंभ : आर्थिक लोभाच्या मोहाला बळी पडू नका.
मीन : आपल्या क्षमतेनुसार जबाबदारी स्वीकार
Comments
Add Comment

दैनंदिन राशिभविष्य : दिनांक २२ मार्च २०२६ - रविवार

पंचांग आज मिती चैत्र शुद्ध चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र भरणी योग वैधृती . चंद्र राशी मेष, भारतीय सौर चैत्र शके

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, १९ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन अमावस्या ०६.५५ नंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १८ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण चतुर्दशी ०८.२८ नंतर अमावस्या शके १९४७-४८. चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग शुभ .

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १६ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण द्वादशी ०९.४३ नंतर त्रयोदशी शके १९४७- चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग शिव ०९.३५ पर्यंत

दैनंदिन राशीभविष्य, रविवार, १५ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण एकादशी ०९.१९ नंतर द्वादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग परिघ नंतर शिव १०.२४

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १४ मार्च २०२६

पंचांग आज मिती फाल्गुन कृष्ण दशमी ०८.१४ नंतर एकादशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग वरियान .चंद्र राशी