अक्षय्य तृतीयेला बनतोय शुभ योग, या ५ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ

मुंबई: अक्षय्य तृतीयेचा सण यंदा ३० एप्रिलला साजरा केला जात आहे. ज्योतिषगणनेनुसार अक्षय्य तृतीयेला यंदा तब्बल ८२ वर्षांनी शुभ संयोग बनत आहे. हा अद्भुत संयोग ५ राशींसाठी अतिशय फलदायी असणार आहे. त्यांना अनेक लाभ मिळवून देऊ शकतो.


वृषभ - आर्थिक आणि कौटुंबिक बाबतीत विशेष लाभ होतील. नोकरी आणि व्यापारात चांगले यश मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे.


कर्क - नव्या नोकरीशी संबंधित प्रयत्न यशस्वी ठरतील. अचानकपणे थांबलेले पैसे येतील. सोने-चांदीची खरेदी तुम्हाला चांगले रिटर्न मिळवून देईल.


तूळ - अचानक उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. घर अथवा वाहन खरेदीचे योग बनत आहेत. पैशांची बचत होईल.


मकर - नवे काम अथवा व्यापार सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे. व्यापारात दीर्घकाळ थांबलेले कार्य पूर्ण होईल. त्या कामात गती येईल.


कुंभ - घरातील एखाद्या सदस्याकडून आर्थिक मदत प्राप्त होऊ शकते. व्यापारी वर्गाच्या लोकांना लाभामध्ये अप्रत्यक्षपणे वृद्धी प्राप्त होण्याचे योग आहेत.


उपाय - अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावर आंबा अथवा अशोकाच्या पानांचा हार लावा. तसेच लक्ष्मी मातेला स्फटिकांची माळा अर्पण करा.

Comments
Add Comment

Mumbai News : एकाच दिवशी मुंबईत २७ हजार ८६६ महिलांच्या कर्करोगाची तपासणी

मुंबईत २९८ ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी राबवले महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी शिबिर आशिया बूक रेकॉर्ड

Australian Cricket Star : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू अडचणीत ! ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात न्यायलयाची मोठी कारवाई

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा माजी सदस्य डेव्हिड वॉर्नर याच्या अडचणीत वाढ झाली आहे. या वर्षाच्या

Dengue Vaccine : भारतात डेंग्यूविरोधातील पहिल्या लसीला मंजुरी; 'क्युडेन्गा' लशीबाबत जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

डेंग्यूच्या (Dengue) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय औषध

Mosquito Control Tips : पावसाळ्यात घराला डासांपासून कसं वाचवाल? आजारांचा धोका टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

पावसाळ्यात डासांचा त्रास वाढतो. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियासारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी

Nashik News : बनावट पावत्या अन् बिले...२७ बँकाना दीड काेटींचा गंडा, एक ताब्यात

Nashik News : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक शहर बँक असोसिएशन (‘न्युबा’) अंतर्गत जिल्ह्यातील २७ बँकांच्या

Smart Fashion Hacks : महागडे कपडे न घेता स्टायलिश दिसायचंय? फॉलो करा 'या' स्मार्ट फॅशन हॅक्स

तुम्ही देखील स्टायलिश दिसण्यासाठी नेहमी महागडे कपडे खरेदी करता का? खरंतर नेहमीच महागडे खरेदी करण्याची गरज नसते.