Mumbai News : चोरीचं गूढ महापालिकेच्या कचरा गाडीने उलगडलं!

मुंबई : मुंबईत आजही चोरांचा सुळसुळाट कायम आहे. रात्री अपरात्री, गर्दीच्या ठिकाणी संधी साधून चोर सफाईने चोरी करून पलायन करतात. काहींना पकडण्यात यश येतं तर काही पोलिसांच्या हातून सहज निसटतात. बदलत्या तंत्रज्ञानामुळे अशा लुटारूंना पकडणे अधिक सोपे झाले आहे. मात्र काही लुटारू हे पकडले जाऊ नये म्हणून समोरच्या व्यक्तीवर हल्ला देखील करतात. अशीच एक घटना … Continue reading Mumbai News : चोरीचं गूढ महापालिकेच्या कचरा गाडीने उलगडलं!