अवघ्या अर्ध्या तासात मुंबईहून गाठता येणार ठाणे

पूर्व द्रुतगती मार्गावर १३.४ किमी लांबीच्या उन्नत रस्त्याचे बांधकाम सुरू मुंबई ( प्रतिनिधी): मुंबईच्या पूर्व द्रुतगती मार्गावर (ईस्टर्न एक्सप्रेस हायवे) १३.४ किमी लांबीच्या उन्नत रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आहे. हा रस्ता घाटकोपरमधील छेडा नगर ते मुलुंड पूर्वेतील आनंद नगरपर्यंत पसरलेला असेल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेला हा प्रकल्प ३,३१४ कोटी रुपये किमतीचा … Continue reading अवघ्या अर्ध्या तासात मुंबईहून गाठता येणार ठाणे