Delhi News : व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या महिलेचे लैंगिक शोषण, रुग्णालयात घडली धक्कादायक घटना

दिल्ली : विमान कंपनीत काम करणाऱ्या महिलेचे रुग्णालयात लैंगिक शोषण करण्यात आले. ही महिला व्हेंटिलेटरवर असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्यावर लैंगिक शोषण केले. महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी विमान कंपनीत काम करणारी महिला गुरुग्राम या ठिकाणी प्रशिक्षणासाठी आली होती. त्यावेळी ती एका हॉटेलमध्ये राहत होती. हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना तिला श्वास … Continue reading Delhi News : व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या महिलेचे लैंगिक शोषण, रुग्णालयात घडली धक्कादायक घटना