Pune News : सलग दुसऱ्या दिवशीही प्रसुती नंतर मृत्यू ; आरोग्य यंत्रणा वेंटीलेटरवर, नक्की चाललंय काय?

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील हलगर्जीपणाची बातमी ताजी असतानाच बीड जिल्हा रुग्णालयाचा ढोबळ कारभार समोर आला आहे. बीड जिल्हा रुग्णालयात रविवारी (दि १३) एका मातेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाला. त्यानंतर काल (दि १४) पुन्हा प्रसूतीनंतर आणखी एक माता मृत पावली. या घटनेने जिल्हा रुग्णालयात नेमकं चाललय काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. Ladki Bahin … Continue reading Pune News : सलग दुसऱ्या दिवशीही प्रसुती नंतर मृत्यू ; आरोग्य यंत्रणा वेंटीलेटरवर, नक्की चाललंय काय?