National Herald : सोनिया, राहुल गांधींच्या विरोधात आरोपपत्र

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेराल्ड(National Herald) प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. कताच ईडीने सोनिया आणि राहुल गांधींशी संबंधित असोसिएटेज जर्नल्स लिमिटेड (एजेएल) या कंपनी संबंधित 700 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तेवर ताबा घेण्याची कारवाई केली होती. त्यानंतर आता हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. संबंधित … Continue reading National Herald : सोनिया, राहुल गांधींच्या विरोधात आरोपपत्र