Bank Of Baroda Recruitment : BOB बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! १४६ पदांची भरती; मिळणार लाखो रुपयांचा पगार

मुंबई : सध्या अनेक तरुण भरघोस पगाराच्या सरकारी नोकरीच्या शोधात असतात. अशाच तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बँक ऑफ बडोदाने वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर पदासाठी भरती जारी (Bank Of Baroda Recruitment) केली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून आज अंतिम तारीख आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करा, असे आवाहन करण्यात आले … Continue reading Bank Of Baroda Recruitment : BOB बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! १४६ पदांची भरती; मिळणार लाखो रुपयांचा पगार