Ayodhya Ram Temple Threat : अयोध्यातील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी!

उत्तर प्रदेश : अयोध्येतील राम मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्यानंतर मंगळवारी या प्रकरणात FIR दाखल करण्यात आला. रविवारी पाठवलेल्या ईमेलमध्ये मंदिरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती आणि सुरक्षा वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले होते. ईमेल मिळाल्यानंतर, मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि दक्षता वाढविण्यात आली. शोध मोहिमेत मात्र काहीही सापडलं … Continue reading Ayodhya Ram Temple Threat : अयोध्यातील राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी!