Hina Khan : रॅम्प वॉक करताना हिना खानसोबत असं घडलं! तरीही ती सावरली…

मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान तिच्या धाडसामुळे आणि आत्मविश्वासामुळे अनेकांसाठी प्रेरणा ठरतेय. ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिनाने कोणत्याही परिस्थितीत हार मानली नाही. कॅन्सरवरील उपचार सुरू असतानाही तिने तिचं काम सुरू ठेवलंय. नुकतंच तिने फॅशन डिझायनर कियायोसाठी रॅम्प वॉक केला होता. हिना खान रॅम्प वॉक करताना दोन … Continue reading Hina Khan : रॅम्प वॉक करताना हिना खानसोबत असं घडलं! तरीही ती सावरली…