गायिका सोनू कक्करचे ‘सिबलिंग डिवोर्स’ : बहीण नेहा आणि भाऊ टोनीशी तोडले नाते, पण का?

मुंबई : लोकप्रिय गायिका सोनू कक्करने सोशल मीडियावर पोस्ट करत बहीण नेहा कक्कर आणि भाऊ टोनी कक्करशी नातं तोडल्याचं सांगितलं. सोनूच्या या पोस्टने सर्वांनाच धक्का बसला आहे. गायिका सोनू कक्करने पोस्ट मध्ये म्हटले आहे की, तुम्हाला कळवताना दुःख होत आहे की, यापुढे मी दोन टॅलेंटेड सुपरस्टार टोनी कक्कर आणि नेहा कक्कर यांची बहीण नाही. भावनिक … Continue reading गायिका सोनू कक्करचे ‘सिबलिंग डिवोर्स’ : बहीण नेहा आणि भाऊ टोनीशी तोडले नाते, पण का?