PNB बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

नवी दिल्ली : पंजाब अँड नॅशनल बँक अर्थात पीएनबी घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा एजन्सीच्या विनंतीवरुन चोकसीला अटक करण्यात आली आहे. चोक्सीला उपचारासाठी बेल्जियमला आणण्यात आले होते. बेल्जियम पोलिसांनी ११ एप्रिलला मेहुल चोक्सीला अटक केली. अंमलबजावणी संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाच्या आग्रहानंतर ही अटक झाली आहे. बेल्जियम पोलिसांनी … Continue reading PNB बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक