Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होणार; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

देशातील महामार्ग प्रकल्पांची प्रगती, नव्या टोल पॉलिसीची तयारी आणि पर्यावरणपूरक इंधनावर भर मुंबई : मुंबईतील दादर येथे अमर हिंद मंडळाच्या ७८व्या व्याख्यानमालेत बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की, मुंबई-गोवा महामार्गाचे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकल्पाला अनेक अडथळे आले, मात्र आता सर्व अडचणी दूर झाल्या … Continue reading Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग जूनपर्यंत पूर्ण होणार; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा