बॉलिवूडच्या 'गंगू'ची  कान्स २०२५च्या रेड कार्पेट डेब्यूमध्ये झलक

आलिया भटने कान्स रेड कार्पेटसाठी व्हिंटेज लूक निवडला.

आलियाने आयव्हरी न्यूड फ्लोरल रफल ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला आहे.

आलियाच्या इटालियन डिझायनर Schilaparelli ने हा ड्रेस डिझाईन केला आहे.

आलियाने केवळ छोटे पर्ल इयररिंग्स परिधान केले होते. तर बोटात एक अंगठी होती.

आलियाच्या सिंपल पण एलिगंट लूकने चाहत्यांना प्रेमात पाडलं आहे.